भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने बॅंकिंग रेग्युलेशन कायद्याच्या कलम २४ अ अन्वये प्राप्त अधिकारात "द डिपॉझिटर एज्यकेशन ऍड अवेअरनेस फंड योजना २०१४" जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत १० वर्षे व त्यावरील व्यवहार नसलेल्या विविध खात्यांवरील जमा रक्कम या फंडाकडे पाठविण्यात आलेले आहेत. तसेच यापुढेही दरमहा या योजनेअंतर्गत १० वर्षे व्यवहार नसलेल्या खात्यांवरील जमा रक्कम रिझर्व बॅंकेकडे वर्ग होणार आहे.जे ठेवीदार अशी रक्कम परत घेऊ इच्छितात त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज व के.वाय.सी. बाबत पुर्तता करुन त्या त्या शाखेतील शाखाधिकारी यांचेशी संपर्क साधावा. सर्व खातेदारांनी आपले खाते ऑपरेटिव्ह राहणेसाठी खातेवर व्यवाहार करावेत.
Click here to view Unclaimed Deposit List